मुंबई
सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केले शिवसेनाप्रमुखांना अभिवादन !!
सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केले शिवसेनाप्रमुखांना अभिवादन !!
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करताना महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री नामदार राजेंद्र पाटील यड्रावकर व सोबत अजित उपाध्ये, अल्ताफ जमादार, सलिम आतार (सर), अरुण पाटील, सुभाष कर्वे आणि ईतर मान्यवर उपस्थित होते.