
ताडदेव येथे विनामूल्य योग वर्ग !
मुंबई : श्री अंबिका योगाश्रम ठाणे, यांच्या वतीने, जनता केंद्र, २ रा मजला, आर्य नगर तुलसीवाडी, ताडदेव, मुंबई ४०००३४, दि.९ फेब्रु २०२० पासून, फक्त रविवारी, सकाळी ७-३० ते ९-३० या वेळेत (१३ रविवार) पर्यंत, विनामूल्य आयोजित केले आहे. अधिक माहिती साठी व नांव नोंदणी साठी ९८१९७१२०१० किंवा ८९७६६८६८९४० या मोबाईल वर संपर्क साधावा असे श्री अंबिका योगाश्रम, मुंबई सेंट्रल शाखा यांनी कळविले आहे.