
श्री.साई धर्मा सुंचू यांची महाराष्ट्र शिव माथाडी कामगार सेनेच्या चिटणीस - महाराष्ट्र राज्य पदी नेमणूक !!
श्री.साई धर्मा सुंचू यांची महाराष्ट्र शिव माथाडी कामगार सेनेच्या चिटणीस - महाराष्ट्र राज्य पदी नेमणूक !!
शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने युवानेते आदित्यसाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र शिव माथाडी कामगार सेनेचे अध्यक्ष श्री.निलेश भोसले साहेब यांच्या नेतृत्वाखाली श्री.साई धर्मा सुंचू यांची महाराष्ट्र शिव माथाडी कामगार सेनेच्या चिटणीस - महाराष्ट्र राज्य पदी नेमणूक करण्यात आली.
सदर प्रसंगी भारतीय कामगार सेना चिटणीस श्री. योगेश आवले, शिव वाहतूक सेना अध्यक्ष श्री. मोहन गोयल तसेच शिवसैनिक श्री. कुणाल केडू गावाले, सूरज तेली, चेतन लब्दे आणि आश्विन खांडेकर उपस्थित होते.