
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात ज्येष्ठाचाही सन्मान करावा !!
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात ज्येष्ठाचाही सन्मान करावा !!
केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सुचनेनुसार मुंबई महानगर पालिके मार्फत मुंबईत, घरो घरी तिरंगा मोहीम राबविण्यात येणार आहे. त्यास उत्स्फूर्त प्रसिसाद ही मिळत पण ज्यांनी स्वातंत्र्याची चळवळ पाहिली आहे असे ज्येष्ठ नागरिक अजूनही आहेत. अश्या ९० वर्षा वरील ज्येष्ठ नागरिकांचा, स्वातंत्र्याच्या या अमृतमहोत्सवी वर्षात, महाराष्ट्र शासनाने व पालिका आयुक्तांनी, विशेष सन्मान करून त्यांना पूर्वी मिळत असलेल्या सर्व सवलती चालू कराव्यात. अशी ज्येष्ठ नागरिकांची मागणी आहे.