ज्युनिअर अशियन पावर लिफ्टींग चेंपियनशीप २०२२ !!

ज्युनिअर अशियन पावर लिफ्टींग चेंपियनशीप २०२२ !!

       मुंबई , लोअर परळ मित्र मंडळ चे सदस्य सुधीर देवळेकर यांची कन्या समृद्धी देवळेकर हिला कोइंबतूर (तमिळनाडू) येथे झालेल्या ज्युनिअर अशियन पावर लिफ्टींग चेंपियनशीप २०२२ मध्ये ६३ किलो वजन गटात सुवर्ण पदक मिळाल्याबद्दल लोअर परळ मित्र मंडळा तर्फे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देताना लक्ष्मण उफाले, सुधीर देवळेकर, विनोद नागरे, कुमार साळगावकर (सरचिटणीस), विजय कदम, विजय जोशी, मनोहर कदम (कार्यअधक्ष्य), नारायण मोदी (अधक्ष्य), लिलाधर प्रभू उपस्थित होते.


Batmikar
वरिष्ठ प्रतिनिधी - विजय कदम

Most Popular News of this Week