मतदार याद्या अद्यावत करा !!

मतदार याद्या अद्यावत करा !!

      मुंबई: काही महिन्यात महानगर पालिकेच्या निवडणूका जाहीर होतील. निवडणूक आयुक्त निवडणुका जाहीर झाल्यानंतर मतदार याद्या अद्यावत करण्यासाठी खास कार्यक्रम जाहीर करून कर्मचा-यांना घरोघरी पाठवून याद्या तयार केल्या जातात.

       कोविड-१९ च्या महामारी मुळे हजारो नागरिकांना त्यांचे प्राण गमवावे लागले. त्यांची नावे मतदार यादीत आहेत. मृत्यू प्रमाणपत्र महानगर पालिकेच्या प्रभाग कार्यालयातुन दिले जाते. जर प्रभाग कार्यालयातून  मृत व्यक्तींची यादी निवडणूक आयोगाला पाठविल्यास मतदार याद्या अद्यावत करणे सोपे होईल,व वेळीही वाचेल. तसे आदेश निवडणूक आयुक्तांनी काढावेत.अद्यावत


Batmikar
वरिष्ठ पत्रकार - बाळ पंडित

Most Popular News of this Week