दादर मध्ये मराठा समाज वधू-वर परिचय मेळावा !!

दादर मध्ये मराठा समाज वधू-वर परिचय मेळावा !!

       सावंतवाडी संस्थान मराठा समाज मुंबई यांच्या वतीने, मराठा वधू-वर परिचय मेळावा रविवार दि. १३ मार्च २०२२ रोजी संस्थेच्या नानासाहेब सावंत सभागृह, स्टार मॉल इमारत v ३रा मजला शिवाजी मंदिर शेजारी, दादर (पश्चिम) येथे सकाळी ९.०० ते दुपारी १.०० वा. यावेळेत आयोजित केला आहे. या मेळाव्यास मराठा समाजातील इच्छुक वधू-वरांनी उपस्थित राहावे असे आवाहन संस्थेचे सरचिटणीस - प्रभाकर परब यांनी केलें आहे.

        नाव नोंदणी व अधिक माहिती साठी संपर्क – नरेंद्र सावंत - ९९८७६८६५३२, सुचेता सावंत - ९८२१७७८८७०, समिता/परब - ९८६९९५२४७० व दादर पश्चिम येथील संस्थेच्या स्टार मॉल कार्यालय येथे सोमवार सोडून सायंकाळी ४ ते ७ या वेळेत संपर्क साधावा.


Batmikar
वरिष्ठ पत्रकार - बाळ पंडित

Most Popular News of this Week