वार्ताहर - जीवन भोसले
वृत्तपत्र विक्रेत्यांना महापौर किशोरी पेडणेकरांनी मदत...
वृत्तपत्र विक्रेत्यांना अत्यावश्यक सेवा म्हणून रेल्वे प्रवासाची परवानगी मिळण्याबाबत मुंबई महापौर यांना निवेदन पत्र दिले आहे. कोरोना महामारीमुळे रेल्वे सेवा सामान्य...
कोरोना परीस्थितीचा फायदा घेत असल्याने माणूसकी राहिली...
संपुर्ण जग, देश, महाराष्ट्र व आपल्या सर्वांवर चाल करुन आलेल्या या कोरोनारुपी महामारीविरुद्ध सरकार व कोराना योद्धा एकदिलाने लढत असतांना दिसत आहेत. लाॅकडाउनमुळे अनेक ठिकाणी सामान्य...
ज्यांना खरी गरज आहे कृपया त्यांनीच फक्त गावी जावे !!
गावी जाण्यासाठी अनेक ग्रुप वर मॅसेज फाॅरवड होत असल्याने सर्वांना आनंद होत आहे. पण सर्वांना नम्र विनंती आहे ज्यांची शहरात गैरसोय होतेय ज्यांचे कुटुंब काळजी करत असेल त्यांनीच कृपया...
महालक्ष्मी ब्रिजला डाम्बरीकरण !!
शिवसेना शाखा क्र 199 आमदार श्री. आदित्यजी ठाकरे व महापौर सौ. किशोरीताई पेडणेकर यांच्या निर्देशाने व शाखाप्रमुख श्री. गोपाळ खाडये यांच्या पाठपुराव्याने महालक्ष्मी ब्रिजच्या वरचा...
मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर पुन्हा आपल्या...
मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर पुन्हा समाजसेवेच्या भावनेतून वैद्यकीय क्षेत्रात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे, माजी परिचारिका म्हणून त्या मुंबईतील महापालिका...
वाचकांसाठी वृत्तपत्र स्टाॅल सुरु करण्याचा संघटनेचा...
मा. मुख्यमंत्री श्री. उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशानंतर घरोघरी वृत्तपत्र वितरीत न करण्याचा निर्णय सर्व संघटनांच्या वतीने घेण्यात आला आहे. परंतु मर्यादित स्वरूपात वितरण चालू...
खासदार संजय राऊत वृत्तपत्र विक्रेत्यांना मदत करणार !!
खासदार संजय राऊत यांना वृत्तपत्र विक्रेत्यांच्या वतीने विमा कवच व इतर सोयी सुविधा मिळण्याबाबत मुंबई ठाणे परीसरातील वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या वतीने नुकतेच निवेदन...
वृत्तपत्र विक्रेत्यांना मुंबईच्या महापौर सौ....
संपूर्ण जगावर आलेल्या कोरोना व्हायरस च्या संकटामुळे सर्वच उद्योगधंदे बंद असल्यामुळे अर्थव्यवस्था मोडकळीस आली आहे, यामध्ये अगदी हाताच्या बोटावर पोट असणारे वृत्तपत्र विक्रेता...
गोवर्धन सोसायटीच्या तरुणांचा अनोखा उपक्रम...
लॉकडाऊन जाहीर करत सरकारने नागरिकांना घरातच राहण्याचे आवाहन केले आहे. मात्र तरीदेखील जीवनावश्यक वस्तू, भाजीपाला घेण्यासाठी मुंबईतील डिलाईड रोड, ना.म.जोशी मार्ग, गोवर्धन मधील...
माजी आमदार सुनिल शिंदे यांच्या मार्फत वृत्तपत्र...
आज संपूर्ण भारताला कोरोना नावाच्या विषाणूने ग्रासले आहे. त्यात वृत्तपत्र व्यवसायावर आर्थिक मंदीची वेळ आली आहे. अशा परिस्थितीत आपल्याला कोणी मदत करील या आशेकडे बघण्यापेक्षा लोअर परळ...
लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांच्या...
ज्या ज्या वेळी देशावर भीषण आपत्ती आलेली आहे, त्या त्या वेळी मंडळाने मदतीचा हात पुढे केलेला आहे. आज देशावर आणि महाराष्ट्रावर ‘कोरोना’ च्या रुपाने आस्मानी संकट कोसळले आहे. म्हणून...
जागतिक महिला दिनी समाजाला माहीत नसलेल्या...
जागतिक महिला दिन ८ मार्च सर्वत्र सर्वच क्षेत्रात आघाडीवर असणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा सन्मान होताना दिसतोय अशावेळी समाजातील कष्टकरी,अहोरात्र राबणाऱ्या सर्वांची काळजी...
कोणतेही मराठी पुस्तक फक्त दहा रुपयात !
माय मराठी साद मराठी ! भाषांचा भावार्थ मराठी ! बात मराठी साथ मराठी ! जगण्याला या अर्थ मराठी!! मराठी राज्यभाषा २७ फ्रेब्रुवारी दिनानिमित्त दहा ते तीस...
झेप श्रीमंती कडे, फ्री शेअर मार्केट सेमिनार !
कोल्हापूर जिल्हा रहिवाशी शिवशाहू प्रतिष्ठान, मुंबई आयोजित व मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्विसेस लिमिटेड पुरस्कृत, "झेप श्रीमंती कडे" "फ्री शेअर...
नायर रुग्णालयाकडून सामाजिक बांधिलकी जपत रक्तदान...
शनिवार दि.१ फेब्रुवारी २०२० रोजी नायर रुग्णालयाच्या वतीने आपापल्या विभागात रक्तदान शिबिराचे आयोजन करणाऱ्या सामाजिक संस्थांचा सन्मान आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला...
यशस्वी उद्योजक होण्याची इच्छा असलेल्या प्रत्येकासाठी !
मी उद्योजक होणारच कर्तव्य फाउंडेशन मुंबई, शिवशाहू प्रतिष्ठान मुंबई आणि देवामृत फाउंडेशन मुंबई यांच्या संयुक्त विद्यमानाने ''मी उद्योजक होणारच ! आणि ग्लोबल महाराष्ट्र एन्टरप्युनर...