रक्तमित्रांना शिबिरात रक्तदानासाठी आवाहन !

रक्तमित्रांना शिबिरात रक्तदानासाठी आवाहन !

         कोरोना महामारीचा वाढता प्रादुर्भाव व रक्त टंचाईमुळे संत निरंकारी मंडळ वरळी विभाग मुंबई यांच्या वतीने रविवार, दिनांक २५|४|२०२१ रोजी सकाळी ९ ते १ वाजेपर्यंत आदर्श नगर, म्यु.शाळा क्र.४, वरळी मुंबई ३०, येथे रक्तदान शिबिराचे आयोजन मिशनचे दिनेश गवळकर, धनाजी हरेर, उमेश सलगर यांनी केले आहे. 

       स्वेच्छेने रक्तदान रक्तमित्रांनी करावे असे आवाहन रूग्णमित्र विनोद साडविलकर यांनी केले आहे.


Batmikar
वार्ताहर - जीवन भोसले

Most Popular News of this Week