डॉ. श्रीराम लागू एक उमदं व्यक्तीमत्व काळाच्या पडद्याआड !

डॉ. श्रीराम लागू एक उमदं व्यक्तीमत्व काळाच्या पडद्याआड !

वैचारिक भान असलेले प्रयोगशील रंगकर्मी म्हणून डॉ. लागूंचा मोठा प्रभाव कलाक्षेत्रावर आहे. जुन्याजाणत्यांपासून ते होतकरू कलावंतापर्यंत सर्वांना त्यांचा आधार वाटायचा. त्यांच्या निधनाने महाराष्ट्र एका प्रतिभासंपन्न अभिनेत्याला पारखा झाला. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली !


Batmikar
संपादक - अभिषेक शिंदे

Most Popular News of this Week