साप्ताहिक भगवे वादळ !!

साप्ताहिक भगवे वादळ !!

      साप्ताहिक भगवे वादळ, संपादक दत्ता खंदारे तर्फे प्रथम वर्धापनदिन निमित्त ज्येष्ठ पत्र लेखक विजय ना कदम यांना कै. सुनिल श्रावण खंदारे यांच्या स्मरणार्थ वृत्तपत्र लेखनातील उल्लेखनीय योगदानाबद्दल दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्र भूषण गौरव पुरस्कार, मुंबई मित्रचे संपादक, कामगार नेते अभिजीत राणे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

        सोबत मा आमदार बाबुराव माने, मा महापौर, नगरसेविका स्नेहल आंबेकर आणि इ मान्यवर उपस्थित होते.


Batmikar
वरिष्ठ प्रतिनिधी - विजय कदम

Most Popular News of this Week