
ज्येष्ठ नागरीक दुर्लक्षित !!
अभासी अर्थसंकल्प सादर झाला असून सर्व सामान्य नागरिकांना कोणत्याही प्रकारे दिलासा देण्यात आला नाही. त्यातही ज्येष्ठ नागरीक विशेषत खासगी शेत्रातील इ पी एस १९९५ पेंशनर कर्मचारी ज्यांनी मागील ६०/७० वर्ष नोकरी करुन देशसेवा करून देशाची उन्नती केली आहे. अशा ज्येष्ठ पेंशनरांचे इ पी एस योजने मध्ये करोडो रु जमा असून, ते मिळावे म्हणून पेंशनर संघटना आंदोलन करीत आहेत. खासदारांनी संसदेत मागणी करीत आहेत. मा पंतप्रधान यांनी सकारात्मकता दाखवली आहे. तरीही या अर्थ संकल्पात ज्येष्ठ नागरीक आत्मनिर्भर बाण्यासाठी "सब का साथ, सब का विकास" दुर्लक्षित झाले आहे.