शिवसेना कामगार नेते सुर्यकांत महाडिक यांचे निधन !

शिवसेना कामगार नेते सुर्यकांत महाडिक यांचे निधन !

    कामगार नेते श्री. सुर्यकांत व्यं. महाडिक यांचे अल्पशा आजाराने झेन हाॅस्पिटल मध्ये रात्री ८.३० वा. निधन झाले. अंत्यदर्शन सकाळी ७ ते १०, अमर निवास, महादेव पाटील वाडी, बोर्ला-घाटलागांव, चेंबूर येथे निवासस्थानी ठेवण्यात येईल. अंतीमसंस्कर त्यांच्या मुळगावी मु.पो. काडवली, (पाचघर वाडी) ता.खेड, जि. रत्नागिरी येथे करण्यात येणार आहे.


Batmikar
वरिष्ठ प्रतिनिधी - विजय कदम

Most Popular News of this Week