
कुलभूषण जाधव यांची सुटका व्हावी !
पाकिस्तान covid-१९ चा प्रसार वाढू नये, म्हणून भारत सरकारकडे Hydroxychloroquine औषधाची मागणी करत आहे. तत्पूर्वी खोट्या आरोपाखाली पाकिस्तान मध्ये अटक करण्यात आलेले कुलभूषण जाधव यांची आंतरराष्ट्रीय न्यायालयानी फाशी रद्द केली आहे. तरी आता पाकिस्तानला औषधाची मदत करताना कुलभूषण जाधव यांची बिनशर्त सुटकेची मागणी भारत सरकारने करावयास हवी.