सहाशे वर्षापासून रखडलेला प्रश्न मार्गी लागला २२ जानेवारी रोजी अयोध्येत राम लल्ला यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना सार्वजनिक सुट्टी जाहीर !!
सहाशे वर्षापासून रखडलेला प्रश्न मार्गी लागला २२ जानेवारी रोजी अयोध्येत राम लल्ला यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना सार्वजनिक सुट्टी जाहीर !!
इतके वर्ष रखडलेला राममंदिर उभारणीचा प्रश्न मार्गी लागला आहे. दिनांक 22 जानेवारी 2024 रोजी उभारून झालेल्या राम मंदिराच्या मध्ये रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात येणार आहे.
त्यासाठी संपूर्ण भारतातून चारी संप्रदायाचे आचार्य, सर्व व्हिआयपी पर्सन देशातील प्रतिष्ठित व्यक्ती यांना अयोध्येत आमंत्रित करण्यात आले आहे. हे पर्व भारताच्या इतिहासात सुवर्ण अक्षराने लिहिण्याचे पर्व आहे 22 जानेवारी रोजी सर्व जनतेला भारत सरकार यांनी एखाद्या सणासारखा साजरा करण्यासाठी आवाहन केलेले आहे या कारणास्तव 22 जानेवारी 2024 सोमवार रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे असे पत्रकात म्हंटले आहे.