लोअर परळ पुलाचे अपूर्ण काम !!

लोअर परळ पुलाचे अपूर्ण काम !!

        आदित्य ठाकरे यांनी केली लोअर परळ पुलाची पाहणी. हे मटा मधील वृत २८/१०/२०२३ चे वाचून. खालील अपूर्ण कामे होणे आवश्यक आहे. प्रवासी आणि नागरिक यांना जा ये करीता पदपथ नाही. लोअर परळ स्टेशन ची दोन्ही पुलं जोडण्यात अलेली नाहीत. त्यामुळे टॅक्सी, बस, प्रवाशी कशा प्रकारे जा ये करणार. जुन्या पुलाला चार ठिकाणी जिने होते. नवीन पुलावर सरकते जिने कधी तयार होणार. लोअर परळ रेल्वेचे दोन्ही पूल, हे ट्रेन ने प्रवास करणाऱ्यांसाठी आहेत. त्यामुळे पूर्व (लालबाग, करी रोड) पश्चिम ( लोअर परळ, वरळी) ला सर्व सामान्यांना ये जा कशी करता येणार. खामकर मंडईच्या समोर सुलभ प्रसाध गृह पूर्ववत बांधण्यात यावा. गणपतराव कदम मार्ग आणि ना म जोशी मार्ग पुलाखालील अनिधिकृत फेरीवाले बसू नये म्हणुन तिथे उद्यान बांधण्यात यावे. तरी पूल नुसता वाहनांसाठी नसून, जनतेसाठी ही हवा. याची संबंधितांनी नोंद घ्यावी.


Batmikar
वरिष्ठ प्रतिनिधी - विजय कदम

Most Popular News of this Week