
उशिरा सुचलेले शहाणपण !!
राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांनी अमित शाह यांना स्पष्टीकरण पत्र लिहिले आहे. तत्पूर्वी छत्रपती शिवाजी महाराज्यांबद्दल राज्यपाल कोशियारी सातत्याने अवहेलना करीत असल्याने राज्यभरात त्यांच्या विरोधात निदर्शने, आंदोलने, बंद इ, त्याचबरोबर महाविकास आघाडी तर्फे महामोर्चा काढण्यात येणार आहे. अशा परिस्थितीत राज्यपालांच्या विरोधात जात असतांना उशिरा सुचलेले शहाणपण असले तरी, त्यांनी अजून कुठे ही माफी मागितली नाही.