प्रिये....
लाडके गाल थरथरले आज
चुंबनांचे हलके गाज
नशा उसळेल प्रितीची अन
श्वासांमधे भिनतील श्वास
चेहरा तुझा ओंजळीत
स्वर्गच जणु झोळीत
दोघांमधे अंतर शुन्य
प्रणयाच्या स्पर्शाची आस
बंधने सुटतील जगाची
ओठांवर भाषा ओठांची
गंध तुझ्या त्या श्वासांचा
सत्य म्हणू की सुवर्ण भास
मोगरा झुरतो वेणीशी
रातराणी अंगणाशी
सारे गंध फिकेच आज
दरवळतो तुझा सुवास
देह विखुरले देहात
गुज कोठले डोळ्यात ?
पुरे जरीही वाटत असले
सोडवु नको हा समास ..
अर्जुन शेवडे (इचलकरंजी)
Batmikar
वार्ताहर - प्रीती तिवारी
मुंबई भायखळा येथे शिवसेनेत...
Jul 27, 2022
मध्ययुगीन इतिहासातील काळी बाजू...
Oct 28, 2023
नायगाव-भाईंदर खाडी पुलाच्या...
Dec 15, 2021
बदन को राहत ! लेडीज मसाज पार्लर ? मग...
Feb 13, 2022
प्रिय सखे तुच !!
Mar 18, 2022
खूनी कोण ? भाग पहिला !
Oct 18, 2021
मी सदानंद दाते बोलतोय !
Jan 27, 2022
महापालिका आणि जिल्हापरिषदेच्या...
Dec 04, 2021
काही आंबट शौकीन लोकांचे चोचले! मनाची...
Dec 28, 2021
बी.जी. किणी स्कुल उमेळमान तालुका वसई...
Jan 27, 2021
Related News
एकटेपणा !!
Jul 05, 2024
-
स्वप्न बहरून यावे.....
Jul 08, 2021
-
तुम्ही सुंदर आहात हे स्वतःला कळू...
Jan 27, 2022
-
II साया II
Jan 22, 2020
-
कधी वाटते व्हावे !!
Jun 10, 2022
-
!! जीवनाच्या वाटेवर !!
Jan 26, 2020
-
ओठ !
Jul 19, 2021
-
अश्क
Jan 15, 2020
-