
लोकनेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या जयंती निमित्त भारतीय जनता पार्टी वरळी विधानसभा येथे आदरांजली व मोफत चष्मा शिबीर !!
लोकनेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या जयंती निमित्त भारतीय जनता पार्टी वरळी विधानसभा येथे आदरांजली व मोफत चष्मा शिबीर !!
दिनांक १२ डिसेंबर लोक नेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या जयंती निमित्त भारतीय जनता पार्टी वरळी विधानसभा यांनी गोपीनाथ मुंडेजी यांना आदरांजलीचा कार्यक्रम व मोफत नेत्र चिकित्सा व मोफत चष्मा वाटप करण्याचे शिबीर रविवार दिनांक १२ डिसेंबर रोजी वरळी पोलीस कँम्प येथील कार्यालयाजवळ शुभदा बिल्डिंग सरपोचखावाला रोड पोलीस मेसच्या समोर सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत आयोजित केला आहे.
मुंबई प्रदेश सरचिटणीस व भाजपा आमदार श्री सुनीलजी राणे यांच्या उपस्थितीत नागरिकांना मोफत चष्मा वाटप करण्यात येणार आहे. तरी सर्व नागरिकांनी शिबिराचा लाभ घ्यावा असे आग्रहाचे आमंत्रण वरळी विधान सभेचे अध्यक्ष श्री दिपक पाटील यांनी केले आहे.