राजकारण !

@ राजकारण @

उमेदवार राहिला बाजुला,

वादात होते मुद्दे !

समर्थक भिडले तापूनी,

ठोकले एकमेका गुद्दे ! 

राजकारणाची अशा आता,

येते मात्र कीव !

फुटते डोके कुणाचे,

मित्रांचा जाई जीव !

   गजा भाऊ


Batmikar
संपादक - अभिषेक शिंदे

Most Popular News of this Week