@@@तंबाखू - टाटा@@@

@@@तंबाखू - टाटा@@@

@@@तंबाखू - टाटा@@@


सुगंधी सुपारी खाता खाता 

तो माव्याकड वळला !


माव्याकडून चुना तंबाखू प्रवास 

त्यालाच नाय कळला !


तपासणीला गेला एकदा 

लागल्या दवाखान्याचा वाटा !


उपचारास झाली होती सुरुवात 

इस्पितळ होते ‘टाटा’!

- गजाभाऊ


Batmikar
संपादक - अभिषेक शिंदे

Most Popular News of this Week