गुन्हे विश्व
रंजना लीलाके या महिला हेड कॉन्स्टेबलचा अपघाती मृत्यू !!
रंजना लीलाके या महिला हेड कॉन्स्टेबलचा अपघाती मृत्यू !!
सीएसटीला जात असलेली हावडा एक्सप्रेस कांजूरमार्ग स्टेशन जवळ आउटरला लागल्यामुळे रंजना लीलाके (पोलीस महिला) या रेल्वे पटरी क्रॉस करून कांजूरमार्ग स्टेशन कडे जात होत्या, पण त्याच वेळेला सीएसटी ला जाणारी फास्ट लोकल एका बाजूने व दुसऱ्या बाजूने कल्याण दिशेला जाणारी एक्सप्रेस जलद वेगाने येत होती.
पोलीस महिलेचे लक्ष जलद लोकलकडे असताना समोरून येणारी जलत एक्सप्रेस कडे लक्ष न दिल्यामुळे पटरी क्रॉस करत असताना एक्सप्रेसने धडक दिल्यामुळे महिला पोलिसाचा जागीच मृत्यू झाला.
सदर घटनेमुळे पोलीस खात्यात व समाजात हळहळ व्यक्त केली जात आहे.
Batmikar
संपादक - अभिषेक शिंदे
समतोल आहाराचे महत्त्व
Dec 26, 2019
वरळी विधानसभा शाखा क्रमांक 195 च्या...
Jul 27, 2022
केसांची निगा आणि सौंदर्य
Dec 26, 2019
वरळीला मनसेचा बालेकिल्ला बनवून...
Jan 21, 2020
निर्मला कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी...
Dec 09, 2019
साहेब फाऊंडेशन च्या वतीने साहेब चषक...
Feb 15, 2022
एक मुलाखत - मनसे सचिव (वरळी) श्री. उत्तम...
Jan 29, 2020
आदित्य ठाकरे साहेब जरा लक्ष द्याल का...
Jan 28, 2022
घातक बिस्कीट
Dec 26, 2019
एक मुलाखत - माजी नगरसेविका सौ. रत्ना...
Jan 17, 2020
Related News
बदन को राहत ! लेडीज मसाज पार्लर ? मग...
Feb 13, 2022
-
खूनी कोण ? भाग पहिला !
Oct 18, 2021
-
काही आंबट शौकीन लोकांचे चोचले! मनाची...
Dec 28, 2021
-
म्हेवण्या सोबत स्वतःच्याच घरात...
Dec 08, 2021
-
आईच्या निष्काळजीपणामुळे मुलीवर...
Nov 20, 2020
-
विरार पोलिसांची यशस्वी कामगिरी !!
Apr 02, 2022
-
बस्स मेम सहाब... मै इतना महिना ही आपके...
Jul 09, 2022
-
नादान आई व रगेल बाप !!
Nov 02, 2020
-