
गमावून हे समजलं....
गमावून हे समजलं....
"गमावून हे समजलं
इकडे काहीच आपलं नसत,
"म्हणून जे आहे सोबत
त्यांनाच जग मानून घ्यायचं,
"झालं गेलं सगळं विसरुन
पुढे पुढे हासत चालायचं...
"आयुष्य अस जगायचं की
लोकांनी पण विचार केला पाहिजे,
"याच्या सारखा परत भेटत नसतो
साला याला आपण नाही गमवायचं....
(ऑरगॅनिक झुक्या)