जेष्ठ पत्रकार - अशोक सावंत
वाॅटर टॅक्सी जलवाहतूक मार्गाचे स्वागत व्हावे !!
काही नवीन प्रकल्प उभारण्याचा प्रश्न आला की आपल्या महाराष्ट्रात त्या विरोधात कुणी ना कुणीतरी उभे राहणार हे ठरलेलेच. नव्या सुधारणा सहजपणे स्वीकारण्याची आपल्या समाजाची...
अन्यायाविरुध्दची लढाई संपलीच नाही !!
"बळी तो कान पिळी" या म्हणीनुसार सामान्य जनतेचे रहाटगाडगे चालवले जाते. समाज, प्रशासन व्यवस्था, सरकार, न्यायालये सर्व काही बधीर संवेदनाहीन झालेले. त्यांना वठणीवर आणणारे आज कुणी...
वसंत दादा आणि हरवलेले सभासद !
दादा असेही... दादांना तळागाळातील लोकांबद्दल कणव होती, प्रेम होतं,,,, बहुधा १९७७ साल असावं. आमचे ते महाविद्यालयीन दिवस होते. आम्हा काही हौशी तरुणांची *हिप्सी फ्रेंड्स* नावाची एक...
हळदीकुंकू समारंभ स्वतंत्र स्त्रीत्वाचा आनंद सोहळा...
मानवी जीवन आनंदी, समृद्ध करण्याचे काम संस्कृती करते. संस्कृती जितकी उदार आणि उदात्त तितके मानवी जीवन अधिक समृद्ध. हळदीकुंकू समारंभ हा देखील हिंदू संस्कृतीचाच एक भाग आहे. आपल्या...
मराठी भाषा दिवसानिमित्त खुली लेख स्पर्धा !
मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई, दादर सार्वजनिक वाचनालय, मराठी विचारधारा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने २७ फेब्रुवारी रोजी कुसुमाग्रज तथा वि वा शिरवाडकर जन्मदिन आणि...
प्रदूषणाच्या विरोधात जनतेने आता तरी जागे व्हावे !
जनजागृतीसाठी वातावरण फौंडेशन या संस्थेने खारघर नवी मुंबई येथे बसविलेली कृत्रिम फुफ्फुसे केवळ दहा दिवसांत काळी पडली हे वृत्त नवी मुंबईकरांसाठी धक्कादायक आहे. तेथील वातावरणाने...
नुसतीच दिवाळी नको, ज्ञानदिवाळी साजरी व्हावी !!
करोना महामारीने मार्च २०२० पासून भारतात वेगाने हातपाय पसरण्यास सुरुवात केली. त्यानंतर आजपर्यंत सर्व जाती धर्मांचे वा पंथांचे अनेक सण आले आणि काही किरकोळ घटनांचे गालबोट वगळता...
हाथरससारख्या अमानुष घटना थांबणार तरी कधी ?
दिल्लीतील भयंकर निर्भया प्रकरणाची थरारक आठवण करून देणाऱ्या उत्तर प्रदेशातील हाथरस येथील एका शेतात राबणाऱ्या दलित युवतीवरील पाशवी अत्याचारांच्या घटनेने देश पुन्हा एकदा ढवळून...
मराठी वाचवा !!
मराठी भाषेला केंद्र सरकारकडून अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यास मराठी भाषेचा विकास वेगाने होण्यास मदत होईल. राजकीय पक्षांनी, मग ते कोणत्याही विचारधारेचे असोत, त्यांनी हा...
वाचन प्रेरणा दिनानिमित्त !!
आज १५ ऑक्टोबर, प्रगत सुजलाम सुफलाम नवभारताचे स्वप्न रेखाटणारे थोर विचारवंत विद्वान पुरुष माजी राष्ट्रपती स्वर्गीय डॉ. एक.पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिन, त्यांच्या स्मृत्यर्थ...
शोभाबाईंचे कर्तृत्व उर्जादायी आणि मार्गदर्शक !!
मराठी भाषा ही या मातीची, या महाराष्ट्राची, येथील मराठी माणसाची ज्वलंत अस्मिता आहे. त्यामुळे केवळ पोटभरण्यासाठी या भूमीत येऊन येथे नोकरी धंदा व्यवसाय करणाऱ्या परप्रांतीयांना...
त्यांना व्यंग्य कळलेच नाही !!
खरं तर "सामना" मधील तो कालचा "वाईन डाईन आणि फाईन - व्वा राजबाबू" हा अग्रलेख नर्म विनोदी, साहित्यिक कलाकुसरीने भरलेला छान लेख आहे. त्यातील "फाईन" या शब्दात श्लेष आहे. एक आहे, "मस्त" हा...
जगाला दिशा देण्याची क्षमता महाराष्ट्राकडेच !
१४ एप्रिलच्या रात्री ०८-०० वाजता कोरोनाव्हायरस विरोधातील लढ्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धवजी टिव्हीवर जे म्हणाले ते ऐकून अशक्तांच्याही शरीरात गरमागरम उर्जेची जोरदार लाट...
विषाची परीक्षा घ्यायची का ?
५ तारखेला रात्री ०९-०० वाजता घरातील दिवे बंद करून मेणबत्ती लावण्याची कल्पना सुरुवातीला चांगली वाटली. सध्या लाॅकडाऊनमुळे घरात राहून कोंडले गेलेल्या अनेकांच्या मनात एकाकीपणाची...
वरळी कोळीवाड्यात उद्रेक होण्या आधीच सांभाळा !
वरळी कोळीवाड्यात कोरोनाग्रस्त रुग्ण सापडल्यामुळे त्या परिसराचे विलगीकरण्यात आले आहे. परंतु तेथील नागरिकांच्या अत्यावश्यक गरजा पूर्ण होत नसल्याने ते भीषण परिस्थितीत सापडले आहेत....
कोरोना विरोधात कृती दल स्थापनेची गरज !
गावं खेड्यापासून मेट्रो सिटी पर्यंत सर्वत्र देशभर कोरोना विषाणू यमदूताची दहशत माजली आहे. या प्रसंगी या भीषण संकटास तोंड देण्यासाठी संपूर्ण देश दैनिक सामान्य जीवन व्यवहारातील...