मा.महापौर/नगरसेविका सौ. स्नेहल सूर्यकांत आंबेकर यांच्या नगरसेवक निधीतून फुटपाथ दुरूस्ती कामाचा शुभारंभ !

मा.महापौर/नगरसेविका सौ. स्नेहल सूर्यकांत आंबेकर यांच्या नगरसेवक निधीतून फुटपाथ दुरूस्ती कामाचा शुभारंभ !

 लोअरपरळ विभागातील गणपतराव कदम मार्गावरील भाजी मार्केट च्या पुढील फुटपाथ सौ.स्नेहल सूर्यकांत आंबेकर यांच्या नगरसेवक निधीतून दुरूस्ती कामाचा शुभारंभ, माजी आमदार मा.श्री.सुनील शिंदे यांच्या शुभहस्ते करण्यात आला. त्यावेळी सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते, शाखाप्रमुख श्री.दिपक बागवे महिला शाखा संघटक श्रीमती. प्रतिभा दळवी उपस्थित होते.


Batmikar
संपादक - अभिषेक शिंदे

Most Popular News of this Week