ना. म. जोशी मार्ग, शिल्प टॉवर परिसरात फुटलेल्या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरु !

ना. म. जोशी मार्ग, शिल्प टॉवर परिसरात फुटलेल्या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरु !

 ना. म. जोशी मार्ग, शिल्प टॉवर परिसरात फुटलेल्या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम महानगरपालिकेमार्फत युद्धपातळीवर सुरु असून या दुरुस्ती कामामुळे शुक्रवार, १० जानेवारी रोजी सकाळच्या सत्रात ना. म. जोशी मार्ग, डिलाईल रोड परिसरात जलवाहिनीची दुरुस्ती होईपर्यंत पाणीपुरवठा होणार नाही.

सकाळपर्यंत पाणी पुरवठा सुरळीत न झाल्यास दुपारच्या सत्रात जास्त दाबाने व अधिक वेळ पाणीपुरवठा करण्यात येईल.

माजी आमदार सुनिल शिंदे यांनी स्वतः पाहणी करून या दुरुस्ती कामाचा आढावा घेतला. 


Batmikar
संपादक - अभिषेक शिंदे

Most Popular News of this Week