
युवकांना आता नोकरीची सुवर्णसंधी !
स्किल डेवलोपमेंट अँड व्होकेशनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या संस्थेने आता ४५ दिवसांच्या प्रशिक्षित तज्ञ शिक्षकांमार्फत विद्यार्थ्यांसाठी मोफत जॉब ट्रेनिंगसह १००% नोकरीची हमी दिलेली आहे.
सदर कोर्स मध्ये १) कॉम्प्युटर हार्डवेयर अँड नेटवर्किंग २) डिजीटल मार्केटिंग शिकवले जाणार आहे.
नोंदणीसाठी आधार कार्ड, मार्कशीट, रेशनकार्डची प्रत व १ पासपोर्ट साईझ फोटो सोबत घेऊन पुढील पत्यावर भेटावे.
पत्ता - क्रिस्टल सोल्युशनस लिमिटेड, रीना कॉम्प्लेक्स, ७०५, ७ वा मजला, विद्याविहार पश्चिम, ४०००८६
मुलाखतीची वेळ दिनांंक ०९/०८/२०२१, १०/०८/२०२१ सकाळी १० ते दुपारी ३ पर्यंत राहील.
संमर्क वैशाली पेठे - 7498546556