
माझगाव येथील चौकांच्या कामाचा शुभारंभ !
भायखळा पूर्व येथील माजगाव सेंट मेरी रोड रोड परिसरातील रस्त्यांच्या चौकांच्या कामाचा शुभारंभ नुकताच शिवसेना मा.नगरसेवक श्री. मनोज पांडुरंग जामसुतकर यांच्या हस्ते करण्यात आला. मनोज जामसुतकर यांच्यासह अभी ठाकूर, किरण घोडके यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक आणि पदाधिकारी, हितचिंतक उपस्थित होते.