
नगरसेविका सौ. स्नेहलताई आंबेकर यांच्या प्रयत्नाने वरळी, प्रभाग क्र. १९८ मधील म्हसकर हॉस्पिटल, डिलाईल रोड बीडीडी चाळ येथे सुरू करण्यात आलेल्या लसीकरण केंद्राचा शुभारंभ !!
नगरसेविका सौ. स्नेहलताई आंबेकर यांच्या प्रयत्नाने वरळी, प्रभाग क्र. १९८ मधील म्हसकर हॉस्पिटल, डिलाईल रोड बीडीडी चाळ येथे सुरू करण्यात आलेल्या लसीकरण केंद्राचा शुभारंभ !!
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या पुढाकाराने तसेच माजी महापौर - नगरसेविका सौ. स्नेहलताई आंबेकर यांच्या प्रयत्नाने वरळी, प्रभाग क्र. १९८ मधील म्हसकर हॉस्पिटल, डिलाईल रोड बीडीडी चाळ येथे सुरू करण्यात आलेल्या लसीकरण केंद्राचा शुभारंभ श्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते दुरदृश्य प्रणालीद्वारे आज करण्यात आला.
यावेळी शिवसेना खासदार श्री. अरविंद सावंत, उपनेते श्री. सचिनभाऊ अहिर, विभागप्रमुख-नगरसेवक श्री. आशिष चेंबुरकर, माजी आमदार श्री. सुनिल शिंदे, प्रभाग समिती अध्यक्ष - नगरसेवक श्री. दत्ता नरवणकर, सहाय्यक आयुक्त श्री. शरद उघडे, विधानसभा संघटक श्री. निरंजन नलावडे, उपविभागप्रमुख श्री. राम साळगावकर, श्री. अनिरुद्ध (अण्णा) सावंत, शाखाप्रमुख श्री. दिपक बागवे, म.शाखासंघटक श्रीमती प्रतिभा दळवी, श्री. संकेत सावंत युवा सेना विभागअधिकारी तसेच जी/दक्षिण विभागाचे वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी तसेच शिवसेना -युवासेना महिला/पुरुष उपशाखाप्रमुख, गटप्रमुख, शिवसैनिक पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी लसीकरण झालेल्या जेष्ठ नागरिकांना मास्क, सेनिटायझर बॉटल व गुलाबाचे फुल देण्यात आले.