गिरणगावातील मराठी मुलाने रचला इतिहास.......!!

गिरणगावातील मराठी मुलाने रचला इतिहास.......!!

        "६७ वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार" सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट म्हणुन "बार्डो" ला पुरस्कार मिळाल्याबद्दल शिवसेना आमदार श्री. अजयजी चौधरी व शिवसेना उपविभागप्रमुख श्री. पराग विठ्ठल चव्हाण यांनी चित्रपटाचे दिग्दर्शक व "आमदार विठ्ठल चव्हाण प्रतिष्ठान" चे कला विभागाचे प्रमुख श्री.भिमराव काशीनाथ मुडे यांच्या निवासस्थानी जाऊन शुभेच्छा दिल्या व त्यांचा सत्कार केला. आपल्या विभागातील मराठी मुलाने राष्ट्रीय पुरस्कार पहिल्यांदा आणण्याचा मान मिळवला याबद्दल संपुर्ण "बार्डो" टीम चे मनस्वी अभिनंदन करण्यात आले.


Batmikar
संपादक - अभिषेक शिंदे

Most Popular News of this Week