हरीबाग प्रीमिअर लीग, खेळाचा शुभारंभ !

हरीबाग प्रीमिअर लीग, खेळाचा शुभारंभ !

        हरीबाग प्रीमिअर लीग (एचसीएल)  आयोजित नाईट क्रिकेट सामने या कार्यक्रमाला विभागातील जेष्ठ वकील एच व्ही शाह यांच्या उपस्थितीत लोअरपरेल विभागातील युवा नेतृत्व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मा.शाखा अध्यक्ष तथा सावंतवाडी-दोडामार्ग तालुका संपर्क अध्यक्ष श्री अमोल देसाई यांच्या हस्ते टॉस करून खेळाचा शुभारंभ झाला.

        सदर प्रसंगी उपस्थित उपशाखा अध्यक्ष दत्ताराम चिकणे, दिनेश निकम, निरंजन पाटील, शैलेश अहिर, उपवॉर्ड अध्यक्ष अवधूत घाडीगावकर, स्वप्नील मोरे, महाराष्ट्र सैनिक विकास अडिवरेकर, महेंद्र अडिवरेकर उपस्थित होते.


Batmikar
संपादक - अभिषेक शिंदे

Most Popular News of this Week