मध्य प्रदेश मध्ये मुंबई महापौर सौ. किशोरी पेडणेकर दाखल !

मध्य प्रदेश मध्ये मुंबई महापौर सौ. किशोरी पेडणेकर दाखल !

इंदोर मध्य प्रदेश मध्ये स्वच्छ भारत अभियान 2019 अंतर्गत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले, इंदोर शहरातील कचरा वर्गीकरण केंद्र, ओल्या कचऱ्या पासून खत बनवणारा प्लॅन्ट, डेब्रिज पासून बनविण्यात येणारे पेवर ब्लॉक, विटा चा प्लॅन्ट तसेच इंदोर भाजी मंडईतील खराब झालेल्या भाजी च्या कचऱ्यापासून बायो गॅस बनविण्यात येतो व या बायो गॅस चा वापर इंदोर शहरातील सरकारी बस साठी वापरला जातो त्या प्लांट ची पाहणी आज करण्यात आली, यावेळी  मुरबाड, बदलापूर, बडोदा, इंदोर या शहराचे विविध पक्षाचे नगरसेवक व अधिकारी तसेच  मुंबई मनपा च्या वतीने मुंबई च्या महापौर सौ. किशोरी किशोर पेडणेकर  सभागृह नेत्या सौ. विशाखा राऊत,  तसेच नगरसेवक संजय घाडी, सुरेश पाटील, सुजाता पाटेकर, दिपमाला बडे, सिंधुताई मसुरकर व एस डब्ल्यू एम विभागाचे निवृत्त चीफ इंजिनिअर आवटे उपस्थिती होते.


Batmikar
संपादक - अभिषेक शिंदे

Most Popular News of this Week