युवा मैत्री सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने आनंद निकेतन (ओल्डेज होम) मधील जेष्ठ नागरिकांनासाठी फळ वाटप !

युवा मैत्री सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने आनंद निकेतन (ओल्डेज होम) मधील जेष्ठ नागरिकांनासाठी फळ वाटप !

           युवा मैत्री सामाजिक प्रतिष्ठान (मुंबई) यांच्या वतीने हिंदुहृदयसम्राट वंदनीय शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून दिनांक २४ जानेवारी २०२१ रोजी आनंद निकेतन (ओल्डेज होम) मधील जेष्ठ नागरिकांनासाठी फळ वाटप करण्यात आले.

           त्यावेळी प्रमुख पाहुणे - दादर प्रभादेवी विभागाचे युवा नेतृत्व सिद्धेश मयेकर व भायखळा उपसचिव कुणाल जाधव आदी उपस्थित होते.

         ह्या कार्यक्रमाचे आयोजन श्री. नितीन कदम, ऋषिकेश बाचनकर, ऋषिकेश पेडणेकर, ओमकार साळवी यांच्या वतीने करण्यात आले होते.


Batmikar
संपादक - अभिषेक शिंदे

Most Popular News of this Week