भाजपा आमदार राम कदम यांच्या विरोधात शिवसेनेचा मोर्चा !

भाजपा आमदार राम कदम यांच्या विरोधात शिवसेनेचा मोर्चा !

       मुंबई पोलीस कर्मचारी नितीन खैरमोडे यांच्यावर भ्याड हल्ला करणाऱ्या भाजपा कार्यकर्त्यांच्या व त्यांना पाठीशी घालणाऱ्या भाजपा आमदार राम कदम यांच्या विरोधात युवासेनेचा निषेधार्थ मोर्चा आज दिनांक १२ जानेवारी २०२१ रोजी दुपारी २ वाजता शिवसेना मध्यवर्ती वरळी नाका शाखा येथून काढण्यात येणार आहे, तरी समस्थ शिवसेनिकांनी व नागरिकांनी मोर्चाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन युवासेनेचे विभाग अधिकारी वरळी विधानसभा श्री. संकेत सावंत यांनी केले आहे.


Batmikar
संपादक - अभिषेक शिंदे

Most Popular News of this Week