
सात बांगलादेशीना अटक.
विरारच्या तिरूपती नगर मध्ये अवैधरित्या राहणारे सात बांगलादेशीयांना पालघर जिल्ह्यातील दहशतवादविरोधी पथकाने अटक केली.या प्रकरणी अर्नाळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
१) शहाबुद्दीन अब्दुल भुईया,२) मोहम्मद इस्लाम शेख ३)शाह आलम शेख,४) मोहम्मद अमीर शेख ५)सैदुल इसलाम शेख,६)रोहुलअमीन अली,७)शाहबुद्दीन मुजबीर हक्क, अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत...
पुढील कारवाई साठी चौकशी चालू आहे....