
वसई विरार शहर परिवहन विभागाचा संप..
दि. १५/१/२०२० मकर संक्रांत च्या दिवशी सकाळ पासून अचानक वसई विरार नालासोपारा शहर परिसरातील परिवहन विभागाने संप सुरू केला आहे..
कर्मचाऱ्यांच्या मागण्या : आम्ही तुटपुंज्या पगारात काम करतो..
आम्हाला पगारवाढ व इतर सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात !
अचानक केलेल्या ह्या संपामुळे चाकरमानी लोकांचं हाल, विद्यार्थी व सर्व सामान्य जनतेची तारांबळ उडाली होती...
त्यात रिक्षासाठी लोकांची लांबच लांब रांगा लागल्या होत्या....
आज संपाचा दुसरा दिवस उजाडला होता.. तरीही संप लवकरच मिटेल अशी आशा स्थानिक नेते करित आहे...