लोअरपरळ येथील जगदीश्वर नारायण मोदि यांना मेजर हि पदवी.

लोअरपरळ येथील जगदीश्वर नारायण मोदि यांना मेजर हि पदवी.

जगदीश्वर नारायण मोदि यांनी मेजर हि पदवी संपादन केली आहे त्या निमित्ताने त्यांनी आपल्या कुटुंबा बरोबरच आपल्या लोअरपरेल विभागाचे नावही उंच शिखरावर नेऊन ठेवल आहे. जगदीश्वर नारायण मोदि यांना मानाजी राजुजी चाळ गणोशोत्सव मंडळ, मानाजी राजुजी चाळ रहिवाशी मंडळ, यंगविजय मंडळाने शुभेच्या दिल्या आहेत.


Batmikar
संपादक - अभिषेक शिंदे

Most Popular News of this Week