साईने लोअरपरेल रेल्वे स्थानकावरील मुतारी उघडली !

साईने लोअरपरेल रेल्वे स्थानकावरील मुतारी उघडली !

       लोअरपरेल स्टेशन नजीकची मुतारी तोडल्यापासून स्थानिक लोकांची, रेल्वे प्रवाशांची व खास करून स्त्रियांची गैरसोय होत आहे अशा अवस्थेत लोअरपरेल प्लॅटफॉर्म वरील मुतारी स्टेशन मास्तरने बंद करून ठेवली होती तशा तक्रारी लोकांच्या होत्या.

  

    त्या तक्रारींची दखल घेऊन समाजसेवक श्री. साईनाथ रामपुरकर यांनी स्टेशन मास्तरची भेट घेवून मुतारी उघडण्याबाबत विनंती केली असता त्यांनी गरज लक्षात घेवून मुतारी खुली करून दिली त्याबद्दल प्रवाशांनी त्यांचे जाहिर आभार मानले.


Batmikar
संपादक - अभिषेक शिंदे

Most Popular News of this Week