मनसेने उजेड पाडला !!

मनसेने उजेड पाडला !!

         डिलाईल रोड बीडीडी परिसरात तब्बल 10 बिल्डिंग जवळील स्ट्रीट लाईट बंद अवस्थेत होत्या, सदर लाईट चालू करा अशी मागणी स्थानिकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना उपशाखा अध्यक्ष प्रणय मोरे यांच्याकडे केली असता त्यांनी स्थानिक शाखा अध्यक्ष अमोल देसाई यांच्या प्रयत्नाने संपूर्ण परिसर पूर्ववत करून प्रकाशमय केला त्याबद्दल बिडीडी चाळ येथील नागरिकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आभार व्यक्त केले.

      प्रश्न कोणताही असो उत्तर फक्त मनसे, असा दावा प्रणय मोरे व अमोल देसाई यांनी केला आहे.


Batmikar
संपादक - अभिषेक शिंदे

Most Popular News of this Week