कोविड १९, जनजागृती कार्यक्रम !!

कोविड १९, जनजागृती कार्यक्रम !!

    नवनिर्माण शिक्षण संस्थेचे - लक्ष्मीबाई सिताराम हळवे महाविद्यालय, दोडा मार्ग जिल्हा सिंधुदुर्ग अंतर्गत आय. क्यू.ए.सी आणि आजीवन अध्ययन आणि विस्तार विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने कोविड 19 जागतिक महामारी बाबत (करोना व्हायरस/विषाणू) जनजागृती कार्यक्रम नुकताच राबविण्यात आला. 

           ह्या कार्यक्रमा अंतर्गत समाजातील सर्व घटकांसाठी कोविड 19 बाबत जनजागृती करण्यासाठी ऑन लाईन चाचणी परीक्षा घेण्यात आली. त्यात पत्रकार-पत्रलेखक श्री. विजय उर्फ बाळ पंडित यांना ई प्रमाणपत्र ऑन लाईन पाठवून सन्मानित करण्यात आले.


Batmikar
संपादक - अभिषेक शिंदे

Most Popular News of this Week