मुंबई
लोअरपरळ विभागातील गणपतराव कदम मार्गावरील इराणी चाळीत कोरोना पोसिटिव रुग्ण ?
लोअरपरळ विभागातील गणपतराव कदम मार्गावरील इराणी चाळीत कोरोना पोसिटिव रुग्ण ?
कोरोना विषाणूंचा वाढत चाललेला प्रभाव कमी करण्यासाठी सरकारने व मुंबई महानगरपालिकेने कम्बर कसलेली असताना देखील विषाणूंचा प्रादुर्भाव मुंबईतील जी दक्षिण विभागात जर जास्त वाढतच चालला आहे असे चित्र विशेषतः पाहायला मिळत आहे.
लोअरपरळ विभागातील गणपतराव कदम मार्गावरील इराणी चाळीत एका व्यक्तीला कोरोना पोसिटिव असल्याची लक्षणे आढळली आहेत. सदरहु पेशंट मेडिसिन डिस्ट्रीब्यूटर आहे. त्याखातर सम्पूर्ण चाळ सील करण्यात आली आहे, त्यामुळे तेथील रहिवाश्यांत चिंताग्रस्थ परिस्थिती निर्माण झालेली आहे.
Batmikar
संपादक - अभिषेक शिंदे
समतोल आहाराचे महत्त्व
Dec 26, 2019
वरळी विधानसभा शाखा क्रमांक 195 च्या...
Jul 27, 2022
केसांची निगा आणि सौंदर्य
Dec 26, 2019
वरळीला मनसेचा बालेकिल्ला बनवून...
Jan 21, 2020
निर्मला कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी...
Dec 09, 2019
एक मुलाखत - मनसे सचिव (वरळी) श्री. उत्तम...
Jan 29, 2020
साहेब फाऊंडेशन च्या वतीने साहेब चषक...
Feb 15, 2022
आदित्य ठाकरे साहेब जरा लक्ष द्याल का...
Jan 28, 2022
एक मुलाखत - माजी नगरसेविका सौ. रत्ना...
Jan 17, 2020
घातक बिस्कीट
Dec 26, 2019
Related News
वरळी विधानसभा शाखा क्रमांक 195 च्या...
Jul 27, 2022
-
मुंबई भायखळा येथे शिवसेनेत...
Jul 27, 2022
-
वरळीला मनसेचा बालेकिल्ला बनवून...
Jan 21, 2020
-
निर्मला कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी...
Dec 09, 2019
-
मोदी सरकारने कामगार कायद्याचे काढले...
Dec 11, 2020
-
बेस्ट कामगार सेनेच्या...
Jan 19, 2021
-
साहेब फाऊंडेशन च्या वतीने साहेब चषक...
Feb 15, 2022
-
आदित्य ठाकरे साहेब जरा लक्ष द्याल का...
Jan 28, 2022
-