महापौर सौ. किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते उदघाटन !

महापौर सौ. किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते उदघाटन !

 शिवसेना पुरस्कृत श्री स्वामी चॅरिटेबल ट्रस्ट (मुलुंड) ने माऊली थाळी फक्त १० रुपयात देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे , त्याचा भव्य उद्घाटन सोहळा मुलुंड , मुंबई येथे महापौर सौ किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते संपन्न झाला.


Batmikar
संपादक - अभिषेक शिंदे

Most Popular News of this Week