वरळी क्रीडा मंडळाची मुख्यमंत्री सहाय्य निधीला मदत !

वरळी क्रीडा मंडळाची मुख्यमंत्री सहाय्य निधीला मदत !

    सध्या सम्पूर्ण भारतात कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रदूर्भावला रोखण्यासाठी व नागरिकांच्या उपचारासाठी महाराष्ट्रासाठी राज्य सरकारने मदत निधीचे आवाहन केले होते.

   त्या निधीतून कोरोनाग्रस्त रुग्णांसाठी विशेष आयोजन केले जाणार आहे, 

   त्या आवाहनाला साथ देऊन वरळीचे कट्टर शिवसैनिक म्हणून ओळखले जाणारे व हाडाचे सक्रिय कार्यकर्ते संकेत सावंत यांनी त्यांच्या अध्यक्षतेखाली वरळी क्रीडा मंडळ ह्या धर्मादाय संस्थेमधून रुपये 25000/- चा धनादेश मुख्यमंत्री सहाय निधीसाठी दिला आहे.

    वरळी क्रीडा मंडळ व त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या दानशूर पणाचा आदर्श डोळ्यासमोर घेऊन इतर छोट्या मोठ्या धर्मदाय संस्थानी सढळ हस्ते मदत करावी असे आवाहन संकेत सावंत यांनी केले आहे.


Batmikar
संपादक - अभिषेक शिंदे

Most Popular News of this Week