आम्ही गोरेगावकर महिला महासंघातर्फे कार्यक्रम !

आम्ही गोरेगावकर महिला महासंघातर्फे कार्यक्रम !

 आम्ही गोरेगावकर महिला महासंघातर्फे भारतीय संविधान दिन व  २६/११/२००८ रोजी पाकिस्तानी दहशतवाद्यांनी मुंबईत केलेल्या भ्याड हल्यामधे शहीद झालेल्या वीर जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्याचा कार्यक्रम मंगळवार दिनांक २६/११/२०१९ रोजी तिरंगा सहकारी गृहनिर्माण संस्थे जवळ , प्रेम नगर रोड , गोरेगाव ( प. ) मुंबई येथे संपन्न झाला . हरिश गोस्वामी वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोरेगाव पोलिस ठाणे , महेश ठाकुर पोलिस निरीक्षक व बाविस्कर पोलिस उप निरीक्षक व  त्यांचे सहकारी तसेच आम्ही गोरेगावकर महासंघाचे संस्थापक श्री. दिनेश देवदास चव्हाण , प्रमुख सल्लागार श्री. चंद्रकांत बाबुराव कदम , कॉंग्रेस पार्टीचे  माजी खासदार श्री. संजय निरुपम , श्री. अंजय निरुपम , श्री.अनुभाई मलबारी , श्री. सूर्यकांत मिश्रा , शिवसेनेच्या माजी नगरसेविका सौ. लोचना चव्हाण , श्री. प्रेम विश्वकर्मा , सौ. यशोदा करजावकर , मनसेचे एडवोकेट श्री. प्रकाश परमार , बीएसपीचे श्री.मनोज हळदे , आधार मित्र परिवार संस्थेचे अध्यक्ष श्री. निलेश भैरमकर , सल्लागार श्री. किशोर चिलबे , सामाजिक कार्यकर्ते अजीज लकडावाला , श्री. प्रवीण पारकर , श्री.गंगाराम पांचाळ , श्री.संजय वनारसे , श्री. शिवा माळी ,श्री.रमेश आंबेकर , सौ. भारती कंठारीया , सौ .पूजा कदम , सौ. पूनम प्रवीण पारकर , सौ. सुषमा रमेश आंबेकर या कार्यक्रमासाठी हजर होतेे .

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आम्ही गोरेगावकर महिला महासंघाच्या संस्थापक - अध्यक्ष सौ. दिक्षा दिनेश चव्हाण , महासचिव सौ. धनश्री दिलीप आंगणे , उपाध्यक्षा सौ. सुप्रिया सुधीर गुजर , खजिनदार सौ. पुनम प्रकाश गावडे , सहसचिव सौ. ऋतुजा सुमित मटकर , प्रमुख सल्लागार सौ. कोमल विजय दास , सल्लागार सौ. मनीषा दिनेश लोखंडे यांनी परिश्रम घेतले.


Batmikar
संपादक - अभिषेक शिंदे

Most Popular News of this Week