दिनेश देवदास चव्हाण यांच्या सहकार्याने विशाल नांगरे यांना ऍक्टिवा.

दिनेश देवदास चव्हाण यांच्या सहकार्याने विशाल नांगरे यांना ऍक्टिवा.

  गोरेगाव बृहन्मुंबई महानगरपालिका दिव्यांग सहाय्य निधी योजने अंतर्गत दक्ष - वेद फाउंडेशन ट्रस्ट चे मुख्य विश्वस्त श्री. दिनेश देवदास चव्हाण यांच्या सहकार्याने विशाल नांगरे यांना ऍक्टिवा ५ जी मिळाली .


Batmikar
संपादक - अभिषेक शिंदे

Most Popular News of this Week