वरळी कोळीवाड्यात तीन कोरोनाग्रस्त रुग्ण आढळले !

वरळी कोळीवाड्यात तीन कोरोनाग्रस्त रुग्ण आढळले !

   कोळीवाड्यात कोरोना ग्रस्त ३ रुग्ण आढळले असून आपल्या विभागातील नगरसेविका हेमांगी हरीश वरळीकर यांच्या प्रयत्नाने तसेच जी/दक्षिण विभागाच्या कीटक नाशक विभागाच्या माध्यमातून आज गोलफादेवी वसाहत, साई सेवा मंडळ, अचानक क्रिडा मंडळ, मावळ मराठा, अरुण प्रकाश संघ, बाजार गल्ली, विजय मित्र मंडळ, दामोदर सेवा मंडळ, दत्तात्रय सेवा मंडळ, गोराडपकल्ल, ज्ञानेश्वर सेवा मंडळ, साई मंदिर किल्ला परिसर, नवजीवन वसाहत, सिद्धिविनायक क्रीडा मंडळ परिसर, बाळ  क्रीडा मंडळ परिसर. किल्ला परीसर ते नवनीत चौक मुख्य रस्ता, हनुमान मंदिर परिसर, बड्डे चाळ परिसर, तरे गल्ली, भगत गल्ली, गोंटा गल्ली, वाल्मिकी चौक, बालवीर गल्ली, क्रांती गल्ली, विकास  गल्ली, टाक गल्ली, डुक्कर गल्ली, श्रीराम गल्ली, सोनापुर गल्ली परिसर याठिकाणी विषाणू नाशक फवारणी करण्यात आली.


Batmikar
संपादक - अभिषेक शिंदे

Most Popular News of this Week