आदित्यजी ठाकरे यांच्या वरळी Aplus बनविण्याच्या संकल्पनेनुसार !

आदित्यजी ठाकरे यांच्या वरळी Aplus बनविण्याच्या संकल्पनेनुसार !

 युवासेनाप्रमुख, वरळीचे आमदार मा.श्री. आदित्यजी ठाकरे यांच्या वरळी Aplus बनविण्याच्या संकल्पनेनुसार व सुचनेनुसार रस्त्यांना रंगरंगोटी व सुशोभिकरण करण्याचे काम जी/दक्षिण महानगरपालिका यांच्या माध्यमातून सुरु आहे.याची सुरुवात डॉ. ऍनी बेझंट रोडच्या रंगरंगोटी पासून करण्यात आली .


Batmikar
संपादक - अभिषेक शिंदे

Most Popular News of this Week