
नगरसेविका सौ.स्नेहल सूर्यकांत आंबेकर यांच्या प्रयत्नाने जास्त प्रकाश पडणाऱ्या लाईट वाढऊन देण्यात आल्या !
नगरसेविका सौ.स्नेहल सूर्यकांत आंबेकर यांच्या प्रयत्नाने जास्त प्रकाश पडणाऱ्या लाईट वाढऊन देण्यात आल्या !
लोअर परळ उड्डाण पुलाच्या कामानिमित्ताने सिताराम जाधव मार्ग व वसंत खानोलकर मार्गावरील स्ट्रीट लाईट पोल काढण्यात आले होते आणि त्याठिकाणी प्रकाश कमी पडत होता त्या मधल्या दोन्ही रोडवर पुर्णपणे अंधार होत असल्याने पुढील दोन रसत्यावर जास्त प्रकाश पडेल अशा लाईट्स लावून देण्यात याव्यात अशा स्थानिक नागरिकांनी मागण्या केल्या होत्या, आजूबाजूला त्रिशूल बिल्डिंग, हबीब बिल्डिंग व इतर इमारती आहेत आणि मागणीनुसार,
बृहन्मुंबई विद्युत पुरवठा मार्फत व सौ.स्नेहल सूर्यकांत आंबेकर (मा.महापौर/नगरसेविका) यांच्या प्रयत्नाने जास्त प्रकाश पडणाऱ्या लाईट वाढऊन देण्यात आल्या त्यामुळे दोन्ही रोडवर पुर्णपणे चांगला प्रकाश पडत आहे.