मुंबई
दीपक रणजित कुडकर यांची मुंबई शहर कब्बडी मुलांच्या प्रातिनिधिक संघाचे संघ व्यवस्थापक म्हणून निवड !
दीपक रणजित कुडकर यांची मुंबई शहर कब्बडी मुलांच्या प्रातिनिधिक संघाचे संघ व्यवस्थापक म्हणून निवड !
डीलाईड रोड, लोअरपरळ पू. चे दीपक रणजित कुडकर यांची मुंबई शहर कब्बडी मुलांच्या प्रातिनिधिक संघाचे संघ व्यवस्थापक म्हणून निवड करण्यात आली.
महाराष्ट्र राज्य कब्बडी असोसिएशन च्या मान्यतेने आणि बीड जिल्हा कब्बडी अससोसिएशन च्या वतीने १ फेब्रुवारी ते ४ फेब्रुवारी या कालावधीत कुमार गट मुले व मुली अजिंक्य पद निवड चाचणी कब्बडी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
खेळाची उत्तम जाण असलेल्या व खेळाडूंमध्ये लोकप्रिय असलेल्या कुडकर यांना नियुक्त केल्यामुळे खेळाडू आनंद व्यक्त करत आहेत.
Batmikar
संपादक - अभिषेक शिंदे
समतोल आहाराचे महत्त्व
Dec 26, 2019
वरळी विधानसभा शाखा क्रमांक 195 च्या...
Jul 27, 2022
केसांची निगा आणि सौंदर्य
Dec 26, 2019
वरळीला मनसेचा बालेकिल्ला बनवून...
Jan 21, 2020
निर्मला कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी...
Dec 09, 2019
साहेब फाऊंडेशन च्या वतीने साहेब चषक...
Feb 15, 2022
एक मुलाखत - मनसे सचिव (वरळी) श्री. उत्तम...
Jan 29, 2020
आदित्य ठाकरे साहेब जरा लक्ष द्याल का...
Jan 28, 2022
एक मुलाखत - माजी नगरसेविका सौ. रत्ना...
Jan 17, 2020
घातक बिस्कीट
Dec 26, 2019
Related News
वरळी विधानसभा शाखा क्रमांक 195 च्या...
Jul 27, 2022
-
मुंबई भायखळा येथे शिवसेनेत...
Jul 27, 2022
-
वरळीला मनसेचा बालेकिल्ला बनवून...
Jan 21, 2020
-
निर्मला कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी...
Dec 09, 2019
-
मोदी सरकारने कामगार कायद्याचे काढले...
Dec 11, 2020
-
बेस्ट कामगार सेनेच्या...
Jan 19, 2021
-
साहेब फाऊंडेशन च्या वतीने साहेब चषक...
Feb 15, 2022
-
मराठी तरुणांना आयएएस, आयपीएस...
Jan 06, 2020
-