डॉन मिल ते प्रभादेवी स्टेशन बेस्टच्या बसचे उदघाटन !

डॉन मिल ते प्रभादेवी स्टेशन बेस्टच्या बसचे उदघाटन !

  शिवसेना शाखा क्र.१९८ आज दि. २९/जानेवारी /२०२० बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रम यांच्या उपक्रमातून व सौ.स्नेहल सूर्यकांत आंबेकर (मा.महापौर/नगरसेविका) यांच्या प्रयत्नाने नवीन वातानुकूलित वर्तुळाकार बस सेवा चालू करण्यात आली आहे. गणपतराव कदम मार्गावरील डॉन मिल ते प्रभादेवी स्टेशन बेस्टच्या बसचे उदघाटन करतांना सौ. स्नेहल सूर्यकांत आंबेकर (मा.महापौर/नगरसेविका), श्री. दिपक बागवे (शाखाप्रमुख), श्रीमती. प्रतिभा दळवी (म.शाखा.संघटक), नितीन शिरोडकर (युवा सेना), व इतर पदाधिकारी, शिवसैनिक, बेस्टचे अधिकारी, कर्मचारी व पदाधिकारी उपस्थित होते.


Batmikar
संपादक - अभिषेक शिंदे

Most Popular News of this Week